United Nations Commission for Woman
-
United Nations Commission for Woman
- 21 Oct 2020
- Posted By : vaishali
- 0 Views
- 0 Shares
जागतिक - युनायटेड नेशन्स कमिशन ऑन स्टेट ऑफ वुमन
- 14 ऑक्टोबर 2020- संयुक्त राष्ट्रात भारताने चीनवर मात केली आहे. आर्थिक आणि सामाजिक परिषदेच्या (इकोसॉक ECOSOC) युनायटेड नेशन्स कमिशन ऑन स्टेट ऑफ वुमन या संस्थेच्या सदस्यपदी भारताची निवड झाली. भारत 2021 ते 2025 दरम्यान सदस्य राहणार आहे.
- कमिशन ऑन स्टेट ऑफ वुमन संस्थेची निवडणूक भारतासह अफगाणिस्तान आणि चीनने लढविली. भारत आणि अपगाणिस्तानने 54 सदस्य संख्या असलेल्या या संस्थेतील मते मिळवत निवडणूक जिंकली. चीनला या निवडणुकीत दणका बसला.
- संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी - टी एस तिरुमूर्ती