प्रश्नमंजुषा 76 : सोशल मिडिया व खासगीपणा
- 22 Jan 2021
- Posted By : Study Circle
- 118 Views
- 0 Shares
प्रश्नमंजुषा 76 : सोशल मिडिया व खासगीपणा
1) कोणत्या कंपनीने व्हॉट्सअॅप या अॅपच्या वापरकर्त्यांना नव्या अटी मान्य करण्यासाठी 8 फेब्रुवारी 2021 ही अंतिम मुदत जाहीर केली ?
1) इन्स्टाग्राम
2) गुगल
3) फेसबुक
4) अॅपल
2) खालील जोड्या अचूक जुळवा :
स्तंभ अ (कंपनी) स्तंभ ब (संस्थापक)
अ. टेलिग्रामचे संस्थापक I. जेन कोम आणि ब्रायन अॅक्टन
ब. सिग्नलचे संस्थापक II. केविन सिस्टॉर्म आणि आणि माइक क्रिगर
क. इन्स्टाग्रामचे संस्थापक III. ब्रायन अॅक्टन
ड. हॉट्सअॅपचे संस्थापक II. पॉव्हेल ड्युरोव्ह
पर्यायी उत्तरे :
अ ब क ड
(1) IV III I II
(2) II I III IV
(3) III II IV I
(4) IV III II I
3) खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
1) व्हॉट्सअॅपमध्ये एंड टू एंड एन्क्रिप्शन हे तंत्रज्ञान वापरले जाते.
2) व्हॉटसअॅप खासकरून वैयक्तिक संपर्कासाठी वापरले जाते.
3) फेसबुकला व्हॉटसअॅपकडून मोठा महसूल मिळतो.
4) फेसबुकने 19 अब्ज डॉलर मोजून व्हॉटसअॅप विकत घेतले.
4) कोणत्या सोशल नेटवर्कची मालकी मार्क झुकेरबर्गकडे आहे ? ती तीन नेटवर्क म्हणजे -
अ) इन्स्टाग्राम
ब) फेसबुक
क) व्हॉट्सअॅप
वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?
पर्यायी उत्तरे :
1) फक्त अ
2) फक्त अ आणि ब
3) फक्त अ आणि क
4) अ, ब आणि क
5) कोणत्या मेसेंजर अॅपची मालकी कुठल्याही व्यक्ती किंवा खासगी कंपनीकडे नसून, ते एका ना नफा सामाजिक संस्थेद्वारे चालवले जाते ?
1) टेलिग्राम
2) सिग्नल
3) स्काईप
4) स्नॅपचॅट
6) खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?
अ) व्हॉट्सअॅप ही सेवा पूर्णत: नि:शुल्क आणि विनाजाहिरात असल्यामुळे, मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाली.
ब) ब्लॅकबेरी मेसेंजर या सशुल्क सेवेला पर्याय म्हणून व्हॉट्सअॅप ही सेवा निर्माण झाली.
पर्यायी उत्तरे :
1) फक्त अ
2) फक्त ब
3) अ आणि ब दोन्ही
4) कोणतेही नाही
7) तंत्रज्ञान क्षेत्रातील अब्जाधीश इलॉन मस्क आणि विख्यात हॅकर एडवर्ड स्नोडेन यांनी जानेवारी 2021 मध्ये कोणत्या नव्या अॅपचा पुरस्कार केला ?
1) टेलीग्राम
2) वुई चॅट
3) सिग्नल
4) हँगआऊट
8) जगातल्या महत्त्वाच्या सोशल नेटवर्कची मालकी फेसबुककडे आहे. त्या मालकी संदर्भात योग्य घटनाक्रम लावा.
अ) व्हॉट्सअॅप
ब) कस्टोमर
क) कनेक्ट यू
ड) इन्स्टाग्राम
पर्यायी उत्तरे :
1) क - ड - अ - ब
2) क - अ - ड - ब
3) ब - ड - अ - क
4) क - ड - ब - अ
9) कोणत्या मेसेंजर अॅपला 2020 मध्ये यूपीआय तंत्रज्ञान वापरून पेमेंट सिस्टीम वापरण्याची परवानगी मिळालेली आहे ?
1) सिग्नल
2) स्नॅपचॅट
3) भीमअॅप
4) व्हॉटसअॅप
10) फेसबुकने विकत घेतलेल्या सोशल नेटवर्क कंपन्या कोणत्या ?
अ) कस्टोमर
ब) सिग्नल
क) व्हॉट्सअॅप
ड) इन्स्टाग्राम
पर्यायी उत्तरे :
1) अ, ब आणि क बरोबर
2) ब, क आणि ड बरोबर
3) अ, ब आणि ड बरोबर
4) अ, क आणि ड बरोबर
उत्तरे : प्रश्नमंजुषा 76
1-3
2-4
3-3
4-4
5-2
6-3
7-3
8-1
9-4
10-4