‘टोगो’ ऊर्फ टोगोलीस रिपब्लिक-प्रश्नमंजुषा : (99)

  • ‘टोगो’ ऊर्फ टोगोलीस रिपब्लिक-प्रश्नमंजुषा : (99)

    ‘टोगो’ ऊर्फ टोगोलीस रिपब्लिक-प्रश्नमंजुषा : (99)

    • 26 Feb 2021
    • Posted By : study circle
    • 151 Views
    • 0 Shares

     प्रश्नमंजुषा : (99)


    1) 1960 साली कोणता प्रदेश हा ‘टोगोलीस रिपब्लिक’ बनून एक स्वतंत्र देश म्हणून अस्तित्वात आला ?
    1) जर्मन टोगोलँड
    2) गोल्ड कोस्ट
    3) फ्रेंच टोगोलँड 
    4) ब्रिटिश टोगोलँड 

    2) 1957 साली कोणते प्रदेश मिळून घाना हे स्वतंत्र राष्ट्र निर्माण झाले ?
    अ) ब्रिटिश टोगोलँड
    ब)  फ्रेंच टोगोलँड 
    क) गोल्ड कोस्ट आणि इतर काही प्रदेश
    ड) जर्मन टोगोलँड
    पर्यायी उत्तरे :
    1) विधाने अ, ब आणि क बरोबर
    2) विधाने ब, क आणि ड बरोबर
    3) विधाने अ, ब आणि ड बरोबर
    4) विधाने अ आणि क  बरोबर

    3) टोगो देशामध्ये 16 व्या ते 18 व्या शतकात कोणाता व्यवसाय तेजीत होता ?
    1) फॉस्फेट्सचे उत्पादनव निर्यात
    2) गुलामांचा व्यापार 
    3) कोको व कॉफीची निर्यात
    4) वरील सर्व

    4) आफ्रिकेतून हस्तिदंत आणि गेंड़याची शिंगे यांची निर्यात आशियाई देशांमध्ये कशासाठी केली जत असे ?
    अ) दागिन्यांमध्ये वापरण्यासाठी
    ब) औषधांमध्ये वापरण्यासाठी
    क) संशोधन करण्यासाठी
    वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?
    पर्यायी उत्तरे :
    1) फक्त अ
    2) फक्त अ आणि ब
    3) फक्त अ आणि क
    4) अ, ब आणि क

    5) कोणत्या खंडात संयुक्त राष्ट्रांनी मान्यता दिलेल्या देशांची एकूण संख्या आहे 
    1) आशिया खंड
    2) द. अमेरिका खंड
    3) आफ्रिका खंड
    4) युरोप खंड

    6) खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?
    अ) आशियाा खंडात संयुक्त राष्ट्रांनी मान्यता दिलेल्या देशांची एकूण संख्या 54 आहे.
    ब) आफ्रिका खंडात संयुक्त राष्ट्रांनी मान्यता दिलेल्या देशांची एकूण संख्या 55 आहे.
    पर्यायी उत्तरे 
    1) फक्त अ
    2) फक्त ब
    3) अ आणि ब दोन्ही
    4) कोणतेही नाही

    7) 71 लाख  लोकसंख्या असलेल्या टोगो  या देशात कोनत्या धर्मीय लोकाम्ची संख्या जास्त आहे ?
    1) इस्लाम धर्मीय 
    2) ख्रिस्ती धर्मीय  
    3) आफ्रिकन जमातींचा पारंपरिक धर्म पाळणारे 
    4) ज्यू धर्मीय 

    8) टोगोची अर्थव्यवस्था तिथे मुबलक पिकणार्‍या च्या निर्यातीवर अवलंबून आहे.
    अ) कापूस
    ब) कोको व कॉफी
    क) भुईमूग
    ड) चहा
    पर्यायी उत्तरे :
    1) अ, ब आणि क बरोबर
    2)  ब, क आणि ड बरोबर
    3) अ, ब आणि ड बरोबर
    4)  अ, क आणि ड बरोबर

    9) खत-उत्पादनासाठी या खनिजाला जास्त मागणी असल्यामुळे टोगो  त्या खनिजाबाबत जगातला सर्वात मोठा उत्पादक व निर्यातदार आहे. 
    1) सल्फेट
    2) पलाश
    3) फॉस्फेट्स
    4) लिथियम
     
    10) खालील जोड्या अचूक जुळवा :
    स्तंभ अ (वर्ष)   स्तंभ ब (टोगोतील सत्ता)
    अ. 1905          I.   फ्रेंच टोगोलँड हे टोगोलीस रिपब्लिक बनले.
    ब.  1957 I         II.  पोर्तुगीजांचे टोगोत आगमन
    क. 1960        III.  गोल्ड कोस्ट व काही प्रदेश मिळून घाना हे राष्ट्र निर्माण
    ड. 1490         IV.  जर्मन टोगोलॅण्ड अस्तित्त्वात
    पर्यायी उत्तरे :
    (1) II III I IV
    (2) II I III IV
    (3) III II IV I
    (4) IV III I II

    10) टोगोमधून शेतमालाच्या निर्यातीसाठी कोणत्या वसाहतिक सत्तेने तेथे रेल्वेसेवा सुरू केली, तसेच लोम या ठिकाणी बंदर उभारले ?
    1) पोर्तुगीज
    2) जर्मनी
    3) फ्रान्स
    4) ब्रिटन

    11) कोणत्या देशातील अनेक गावांत असलेल्या 17 व्या शतकातल्या किल्ल्यांसारख्या विशिष्ट प्रकारच्या गोल छपरांच्या घरांना युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांमध्ये स्थान मिळालेले आहे ?
    1) इजिप्त
    2) टोगो 
    3) घाना
    4) नायजेरिया

    12) खालील विधाने विचारात घ्या :
    अ) टोगोमध्ये कोको आणि कापसाचे पीक भरपूर येते. 
    ब) टोगोमध्ये एव आणि मिना या वांशिक टोळ्या प्रबळ आहेत.
    क) टोगोलीस रिपब्लिक हा पश्चिम आफ्रिकेतला देश आहे.
    ड) 28 एप्रिल 1961 रोजी फ्रेंच सरकारने फ्रेंच टोगोलँडच्या जनतेला स्वातंत्र्य प्रदान केले.
    पर्यायी उत्तरे :
    1) विधाने अ, ब आणि क बरोबर
    2) विधाने ब, क  बरोबर
    3) विधाने अ, ब आणि क बरोबर
    4) फक्त क बरोबर
     
     
     उत्तरे : प्रश्नमंजुषा : (99) 
     
    1 - 3
     
    2 - *
     
    3 -2
     
    4 - 2
     
    5 - 3
     
    6  -2
     
    7 - 3
     
    8  -1 
     
    9 - 4
     
    10 -2
     
    11 - 2
     
    12 -1
     

Share this story

Total Shares : 0 Total Views : 151