ऑस्ट्रेलियातील नवीन मीडिया लॉ - प्रश्नमंजुषा : 98
-
ऑस्ट्रेलियातील नवीन मीडिया लॉ - प्रश्नमंजुषा : 98
- 26 Feb 2021
- Posted By : study circle
- 81 Views
- 0 Shares
प्रश्नमंजुषा : 98
1) सोशल मीडिया कंपन्यांना स्थानिक न्यूज दाखवण्यासाठी शुल्क आकारण्याचा कायदा करणारा जगातील पहिला देश कोणता ?
1) भारत
2) अमेरिका
3) ऑस्ट्रेलिया
4) इग्लंड
2) स्थानिक न्यूज दाखवण्यासाठी, सोशल मीडिया कंपन्यांना शुल्क आकारण्याच्या ऑस्ट्रेलियन सरकारच्या कायद्याला कोणी विरोध केला होता ?
अ) अॅमेझॉन
ब) गुगल
क) फेसबुक
ड) अॅपल
पर्यायी उत्तरे :
1) अ, ब आणि क बरोबर
2) ब, क आणि ड बरोबर
3) ब आणि क बरोबर
4) अ, क आणि ड बरोबर
3) ऑस्ट्रेलियातील स्थानिक न्यूज दाखवण्यासाठी, सोशल मीडिया कंपन्यांनी पैसे देण्याची तयारी दर्शवली कारण-
अ) फेसबुक आणि गुगलला लोकल कंटेंटच्या डील्समध्ये कोट्यवधी रुपये गुंतवणूक कऱण्याची संधी मिळेल.
ब) ऑस्ट्रेलियाच्या सरकारने कायद्यात बदल करुन सोशल मीडिया कंपन्यांना थोडी सूट दिली.
पर्यायी उत्तरे :
1) फक्त अ
2) फक्त ब
3) अ आणि ब दोन्ही
4) कोणतेही नाही
उत्तरे - प्रश्नमंजुषा (98)
1-3
2-3
3-2