चिनी सैन्याची लडाखमधून माघारी : प्रश्नमंजुषा (93)

  • चिनी सैन्याची लडाखमधून माघारी : प्रश्नमंजुषा (93)

    चिनी सैन्याची लडाखमधून माघारी : प्रश्नमंजुषा (93)

    • 23 Feb 2021
    • Posted By : study circle
    • 146 Views
    • 0 Shares

     चिनी सैन्याची लडाखमधून माघारी : प्रश्नमंजुषा (93)

    1) क्वाडच्या माध्यमातून कोणते देश एकत्र आले आहेत ? 
    अ) भारत
    ब) जपान 
    क) ऑस्ट्रेलिया
    ड) अमेरिका
    पर्यायी उत्तरे :
    1) अ, ब आणि क बरोबर
    2)  अ, ब, क आणि ड बरोबर
    3) अ, ब आणि ड बरोबर
             4)  अ, क आणि ड बरोबर
     
    2) पँगाँग टीएसओ सरोवराच्या परिसरात भारत आणि चीनमध्ये सैन्य माघारीची प्रक्रिया कधी सुरु झाली ?
    1) 1 जानेवारी 2021 
    2) 28 फेब्रुवारी 2021 
    3) 12 फेब्रुवारी 2021 
    4) 26 जानेवारी 2021 
     
    3) खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भारत - चीन संघर्ष सुरु आहे?
    अ) पँगाँग सरोवर 
    ब) देपसांग
    क) गलवान खोरे
    ड) दौलत बेग ओल्डी
    पर्यायी उत्तरे :
    1) वरील सर्व
    2) अ आणि ड वगळता सर्व  
    3) ब वगळता सर्व
    4) क वगळता सर्व
     
    4) मलबार युद्ध सराव कोणत्या सेनेचा आहे ?
    1)  नौसेनेचा 
    2)  भूसेनेचा 
    3)  वायूसेनेचा 
    4) वरील सर्व
     
    उत्तरे : प्रश्नमंजुषा (93)
    1-2    
     
    2-2    
     
    3-1    
     
    4-1

     

Share this story

Total Shares : 0 Total Views : 146