-
महाराष्ट्रातील करोना रुग्णांच्या संख्येत वृद्धी : प्रश्नमंजुषा (94)
- 24 Feb 2021
- Posted By : study circle
- 132 Views
- 0 Shares
महाराष्ट्रातील करोना रुग्णांच्या संख्येत वृद्धी : प्रश्नमंजुषा (94)
1) विदर्भामध्ये कोणत्या काळात मोठी कोरोना रुग्णवाढ दिसून आली होती ?
1) डिसेंबर 2020
2) सप्टेंबर 2020
3) फेब्रुवारी 2021
4) जानेवारी 2021
2) खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?
अ) मुंबईत लोकल सर्वसामान्यांसाठी सुरु झाल्यामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे मानले जाते.
ब) ग्राम पंचायत निवडणुकांमुळे विदर्भातील ग्रामीण भागात कोरोना रुग्णवाढ झाली.
पर्यायी उत्तरे :
1) फक्त अ
2) फक्त ब
3) अ आणि ब दोन्ही
4) कोणतेही नाही
3) फेब्रुवारी 2021 मध्ये महाराष्ट्रात करोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या पुन्हा वाढली, त्याची कारणे ओळखा.
अ) विवाह, आंदोलने, सभा, सार्वजनिक कार्यक्रमांना शेकडोंची राहिली उपस्थिती.
ब) प्रशासनाने घालून दिलेल्या संख्येचे कोणतेही निर्बंध पाळले नाहीत.
क) सार्वजनिक व खासगी प्रवासाच्या ठिकाणी ना वैद्यकीय तपासणी ना कोणत्याही शासकीय यंत्रणांचे लक्ष.
ड) कोरोनाबद्दलची भीती नागरिकांमध्ये पूर्वीसारखी दिसतच नाही.
पर्यायी उत्तरे :
1) अ, ब आणि क बरोबर
2) ब, क आणि ड बरोबर
3) अ, ब, क आणि ड बरोबर
4) अ, क आणि ड बरोबर
उत्तरे : प्रश्नमंजुषा (94)
1-3
2-3
.