![UPSC Test Series](https://www.studycircleonline.com/assets/images/products/VP0sRh9AHsol.jpg)
सदर टेस्ट सिरीज् मधील प्रत्येक पेपर डॉ. आनंद पाटील यांनी स्वतः तयार केलेला आहे. आयोगाच्या अपेक्षा तसेच अलिकडील प्रश्नांचा रोख यांवर अधिक भर दिला गेलेला आहे. उत्तरांची चर्चा करताना प्रत्येक पेपरचा अंदाजित कटऑफ सांगितला जाईल. याचा उपयोग तुम्हाला तुमच्या तयारीचा अंदाज घ्यायला तसेच पुढील नियोजनासाठी करता येईल. शिवाय लाईव्ह चर्चेमध्ये तुमच्या वैयक्तिक शंकांचे निरसन करता येईल.
शीर्षक | फी | ऑपरेशन्स |
---|
शीर्षक | फी | ऑपरेशन्स |
---|
शीर्षक | फी | ऑपरेशन्स |
---|
शीर्षक | फी | ऑपरेशन्स |
---|